ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
गावाचे नाव : समनेरे ता. इगतपुरी सांकेतांक : १८३०४५
- ग्रामपंचायत स्थापना दिनांक ०६/०५/१९६९
- ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- १३२२ (२०११ जनगणनेनुसार)
स्त्री :- ६६० पुरुष :- ६६२
अनु-जमाती :- २१ अनु-जाती :- २८
- एकूण प्रभाग संख्या : ०३
- एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या : ८
- स्त्री : ०४
- पुरुष : ०४
- गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :-७४८.30 हेक्टर
- बागायत : हे.
- जिरायत : हे.
- बिनशेती : हे.
- एकूण खातेदार संख्या :
- गावाचे एकूण मतदान केंद्र :०१
- एकूण मतदार संख्या :१०७८
- पुरुष :५७० स्त्री :५०८ तृतीयपंथी : ००
- गावातील कुटुंब संख्या :- २३४ (२०११ च्या जनगणनेनुसार)
- गावातील बांधीव मिळकती :-
- गावातील नळजोडणी धारक :- (मार्च २०२५ पर्यंत)
शिक्षण
समनेरे येथे एक जिल्हा परिषद शाळा आहे .
- गावातील अंगणवाडी
- समनेरे गावामध्ये एकूण दोन अंगणवाडी आहेत. गावात नियमित अंगणवाडी कार्यरत आहे. अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.
- अंगणवाडी येथे एक LCD टिव्ही, पंखा, वजन काटा, व वीज वापरण्यासाठी सोलर पॅनल, बसविले आहे.
- जिल्हा परिषद शाळा
- समनेरे मध्ये ७ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो. तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
- तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टर आणि LCD टिव्ही आहे. तसेच मुलांना शाळेतील विविध अभ्यासक्रम तसेच इतर कलाकृती दाखवली जाते त्यामुळे मुलांना नवीन काही तरी शिकण्याची संधी प्राप्त होईन.
समनेरे २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1322 |
| घरांची एकूण संख्या | 435 |
| महिला लोकसंख्या % | 90 |
| एकूण साक्षरता दर % | 90 |
| महिला साक्षरता दर % | 78 |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 21 |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 28 |
| कार्यरत लोकसंख्या % | |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |