संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 **********
+91 **********
ई-मेल :
gpsamnere@gmail.com
पत्ता
मु. समनेरे , ता. इगतपुरी, जि. नाशिक 422403
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
समनेरे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
समनेरे हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तहसीलमध्ये वसलेले एक गाव आहे
2011 जनगणनेनुसार समनेरेची एकूण लोकसंख्या 1322 आहे. त्यापैकी पुरुष 662 आणि महिला 660 आहेत.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 435 आहे.
समनेरे गावामध्ये एकूण दोन अंगणवाडी आहेत. गावात नियमित अंगणवाडी कार्यरत आहे
जलजीवन मार्फत दारणा धरण येथून पाण्याची लाईन करण्यात आली व ती नियमित पणे सुरु आहे. जलजीवन योजने अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळ जोडणी आहे. गावासाठी जलजीवन पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी ६०००० लिटर क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली